दिनांक ०६.०१.२०२४ रोजी “पोलीस वर्धापन दिन” च्या अनुषंगाने श्री.नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे संकल्पनेतून पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांचे कुटुंबीयांकरिता निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर व औषधी वाटपाचे आयोजन करण्यात आले.
CP office Amravati
आज दिनांक ०४.०१.२०२५ रोजी "पोलीस वर्धापन दिन" च्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर तर्फे विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
CP office Amravati
पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी माननीय डॉ. निधि पाण्डेय, विभागीय आयुक्त अमरावती, श्री. रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, श्री. नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त अमरावती, श्री. सचिन कलंत्री, मनपा आयुक्त अमरावती, श्री. विशाल आनंद, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, श्री राकेश कलासागर, समादेशक रा.रा. पोलीस दल बल गट क्र. ०९, श्री सुशांत सिंग, समादेशक रा.रा. पोलीस दल बल गट क्र. २०, श्रीमती कल्पना बारवकर पोलीस उपायुक्त, श्री. गणेश शिंदे पोलीस उपायुक्त, श्री. सागर पाटील पोलीस उपायुक्त, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
CP office Amravati
पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.
CP office Amravati
दि. २९/०८/२०२४ रोजी पोलीस आयुक्तालय व माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने महिला/विद्यार्थी यांचे सुरक्षिततेच्या अनुषंगाने परिसंवाद तथा सायबर गुन्हे जागरूकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे संकल्पनेतून आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करिता आर्थिक नियोजना बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
CP office Amravati
पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे संकल्पनेतून आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करिता आर्थिक नियोजना बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
CP office Amravati
दिनांक १६/०७/२०२४ रोजी पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर तथा एच.व्ही.पी.एम हेल्पलाईन, अमरावती तर्फे शहरातील नागरिकांसाठी व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले.
CP office Amravati
दिनांक १ जुलै २०२४ पासून अमलात येणाऱ्या नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीच्या जनजागृती अनुषंगाने पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर तर्फे आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशन मध्ये नवीन कायदे विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
CP office Amravati
15 August 'Independence Day' Flag Hoisting @Amravati city Police Commissionerate.

Amravati city Police Celebrate 21st June International 'YOGA DAY' @ Amravati city Police headquarter ground.🙂